Dictionaries | References ख खाजन Script: Devanagari See also: खाजण Meaning Related Words खाजन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत रेंवे बाराबर मातीय मिस्तुराद जाल्या आनी शेताक योग्य आसता अशी न्हंयेची देग Ex. शेतकार खाजन नांगरता ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujમગરો hinमगरो oriନଈପଠା panਮਗਰੋ tamமகோரா telమగారా urdریگ خاک , مگرو खाजन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( कों .) खार्या खाडीच्या पात्रांत , जेथें ओहोटीच्या वेळी फारसें पाणी रहात नाहीं व बारीक रेव व चिखण असतो अशी जागा . २ अशा क्षेत्राच्या ( एका बाजूस डोंगरापायथा असल्यामुळें ती बाजु खरेज करुन बाकीच्या ) तीन बाजुंकडे मजबुत बांध घलौन तयार केलेली भाजजमीन ; खारी शेतवाडी . ३ मीठ तयार करण्याचा वाफा . ४ ( कु .) नदींतील गाळानें बनलेली जमीन . ५ ( सामा .) खारी , दलदलीची जमीन . ( दे . खंजन ; गु . खांजण ).०कोंबडा पु. ( कों .) खाजणांत आढळणारा एक पक्षी . ( तुल० सं . खंजन ; प्रा . खंजण = खंजरीट पक्षी ) खाजणी - वि . खाजणामध्यें उप्तन्न केलेलें किंवा खाजणासंबंधी ( पीक , जमीन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP