Dictionaries | References ख खायला काळ वा भुईला भार Script: Devanagari Meaning Related Words खायला काळ वा भुईला भार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगदी निरुपयोगी, कोणालाहि जड वाटणारा माणूस. ‘ खाया काळ’ पहा. ‘जो घोडा, आपला धनी वर बसला असतां, चार पावले ही सुध्दा रीतीने टाकीत नसल्याने, केवळ कवडी मोलाचा, खायला काळ आणि भुईला भार, असा झाला होता.’-छच ९३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP