Dictionaries | References

खालाठी

   
Script: Devanagari
See also:  खालाट , खालाटी

खालाठी

   नस्त्री . १ सखल प्रदेश ; सह्याद्रीच्या पायथ्यापासुन पश्चिमेकडे समुद्राच्या किनार्‍याकडे जाणारा उतरता प्रदेश ; यांच्या उलट वलाटी . २ ( कों .) अगदीं समुद्रकिनार्‍यावरील जमीन ; किनार्‍याच्या आंतील आणि घाटांकडे चढत खुणा ( या अक्षरांच्या खालीं जोडतात म्हणुन ). याच्या उलट वेलाटी ( ) या खुणा किंवा चिन्हें अक्षरांच्या वर येतात म्हणुन ) ( खाली + ठाय )
०वेलाटी   - स्त्री . उताराचा व चढावाचा प्रदेश .
०कर वि.  खालाटीचा रहिवासी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP