Dictionaries | References

खुंदलणें

   
Script: Devanagari
See also:  खुंदल णें , खुंदळणें , खुदडणें , खुदळणें , खुदळणें खुदडणें

खुंदलणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to shake and toss, joggle and jolt;--as a cart, rough horse &c.

खुंदलणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Treat roughly.

खुंदलणें     

उ.क्रि.  १ दाडंगाईनें वागविणें ; बुदकणें ; कुदलणें ; ठोकणें ; मारणें ; लाताबुक्यांनी जर्जर करणें ; ओढाताण करणें ; कचकावुन आणि बेपवाईनें वापरणें , वहिवाटणें . ( वस्तु , पशु ). ' मग त्या खुंदळिलें चरणीं । - कथा ३ . १६ . ८५ . ' त्या मुलाला मास्तरानें चांगलाच खुंदलुन काढला .' २ दामटणें ; पिटाळणें ; शक्तिबाहेरील काम देणें ; खराब करणें ; चेंदामेंदा करणें . ३ कुंदलणें ; चुरडणें ; गुधडणें ; तुडविणें ; मळणें ( कमविण्याचा चुना , चिखल ). ४ हलविणें ; हांदुळणें ; हिसके देणें . ( खटारा गाडी , घोडा इ० ) ( सं . कंदन )
 स्त्री. दांडगाईची वागवणुक ; हिडीसफिडीस . ( खुदलणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP