-
पु. १ पुरुषवेषधारी नपुंसक ; षंढ ; यांची विशिष्ट जात . २ ( ल . ) निर्लज्ज , बीभत्स हावभाव , भाषण करणारा माणूस . ३ निःसत्त्व , दुबळा , पौरुषहीन माणूस . कांहीं हिजडे स्त्रीवेषांत गांवांत दरसाल गरीब श्रीमंतांकडून पैसे उकळतात त्यांस वतनदार हिजडे म्हणतात . हिजडी - स्त्री . स्त्रीवेषधारी नपुंसक . हिजडें - न . हिजडा - हिजडी यांस सामान्यतः म्हणतात . म्ह० ( गो . ) हिजडयांनीं जोडचें , मुंडयांनीं खावचे = एकानें मिळवावें , दुसर्यानें खावें .
-
m A male hermaphrodite.
-
adjective पुरूषवेषधारी नपुंसक
Ex. हिजड्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहे
-
A male hermaphrodite; a neuter approaching rather to the male sex. 2 Applied, reprovingly, to an obscene or indecent fellow. 3 Applied also to an eunuch or emasculated man. Note. A hijrṛá in the female guise, alone or in company with other neuters, annually makes its exactions of money and victuals from the people, high and low, of the villages. Such hijṛá is also termed वतनदार हिजडा.
Site Search
Input language: