Dictionaries | References ग गरज लागे त्या वेळे, मित्राची परीक्षा कळे Script: Devanagari Meaning Related Words गरज लागे त्या वेळे, मित्राची परीक्षा कळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपला मित्र किती आपल्याबद्दल प्रेम बाळगतो हे प्रसंग पडल्याशिवाय कळून येत नाही. प्रसंगानेच मित्राची परीक्षा होते. तु०-जानीयात्संगरे भृत्या बांधवान् व्यसनागमे। आपत्कालेषु मित्राणि भार्या च विभवक्षये।।-सुर १५५.९८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP