Dictionaries | References ग गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ Script: Devanagari Meaning Related Words गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढवे एकत्र जमली म्हणजे एकमेकांस लाथा देतात. त्यांच्या जमण्यापासून चांगली गोष्ट काही होत नसते. यावरून मूर्ख, क्षुद्र माणसांकडून चांगली कामे कधीहि होत नाहीत. ते परस्परांना व दुसर्यांना शिवीगाळच करणार व नांवे ठेवणार. (गु.) गधेडांनो विवाह, ते पाटुऐ रलीआत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP