Dictionaries | References

गाळ

   
Script: Devanagari
See also:  गाळी

गाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शुद्ध ना वा आयकुप्याक वायट दिसता अशें उतर वा वाक्य   Ex. गाळींचो वापर करचो न्हय
HYPONYMY:
शाप
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अपशब्द वायट उतर
Wordnet:
asmঅপশ্্ব্দ
bdगाज्रि सानराय
benকুবচন
gujઅપશબ્દ
hinअपशब्द
kanಬೈಗುಳ
malതെറി
marअपशब्द
mniꯑꯀꯥꯝꯄꯦꯠ
nepकुवचन
oriଅପଶବ୍ଦ
panਕੌੜੇ ਬੋਲ
sanकुवचनम्
tamகெட்டவார்த்தை
telచెడుమాటలు
urdبری بات , غلط بات
 noun  टिका वा कलंकाची गजाल   Ex. तो आपल्यांकूच गाळी दिता / गाळी नीच मानसीकतायेचें प्रतीक
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अपशब्द वायट उतर
Wordnet:
asmগালি
bdरायनाय
benগালী
gujગાળ
hinगाली
kanಬೈಗಳು
kasلٮ۪کھ
malചീത്ത
marशिवी
mniꯆꯩꯕ ꯊꯥꯡꯕ
nepगाली
oriଗାଳି
panਗਾਲ੍ਹ
sanगालिः
tamகெட்டவார்த்தை
telతిట్టు
urdگالی , دشنام , گالی گلوچ , بدکلامی
 noun  पातळ पदार्थाच्या तळाक बशिल्लो चिकोल   Ex. तो तेलांतलो गाळ नितळ करता
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগেদ
bdगोदि
benঅধঃক্ষেপ
gujતલછટ
hinतलछट
kanಬಗ್ಗಡ
marगाळ
oriକାଣ୍ଟି
panਗਾਦ
tamகசடு
telమడ్డి
urdتلچھٹ , اوساد , کاٹ
 noun  उदकान व्हांवन आयिल्ली माती   Ex. गाळ खूब पिकाळ आसता
ATTRIBUTES:
पिकाळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benপলি
hinजलोढ़
kasجَلوڑ
marगाळाची माती
oriପଟୁମାଟି
panਜਲੋੜ
urdجلوڑھ , جلوڑھ مٹی , ملئی
   See : चोथो

गाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gāḷa m Refuse or sweepings; dross or feculence; dregs, draff, lees, sediment. 2 Mud, mire, slime.
   Abuse. v दे.

गाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Refuse or sweepings. Feculence or dross. Dregs. Sediment, mud, mire. Abuse.
दे.  

गाळ

 ना.  केरकचरा , गदळ , घाण , तळातली घाण , मळ ;
 ना.  चिखल , रेंदा ;
 ना.  उरलेला , शिल्लक राहिलेला ( निवडक माल काढून घेतल्यावर ).

गाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  द्रव पदार्थात न विरघळता तळाशी राहिलेला घन पदार्थाचा अंश   Ex. मोटारीच्या टाकीत गाळ झाल्याने पेट्रोल नीट येत नव्हते
HYPONYMY:
बेरी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
साका
Wordnet:
asmগেদ
bdगोदि
benঅধঃক্ষেপ
gujતલછટ
hinतलछट
kanಬಗ್ಗಡ
oriକାଣ୍ଟି
panਗਾਦ
tamகசடு
telమడ్డి
urdتلچھٹ , اوساد , کاٹ
 noun  एखाद्या पदार्थातून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला भाग   Ex. चांगली वांगी संपली आता हा गाळ राहिला आहे.

गाळ

  पु. १ गदळ ; मळ ; घाण ; केरकचरा . २ चिखल ; रेंदा ; रबडी . ३ एखाद्या पदार्थीतून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला अवशिष्ट भाग ; वगळ . चांगलीं वांगीं होतीं तीं संपली आतां गाळ राहिला आहे . ४ सांका ; तळाशीं राहिलेला भाग , अंश . [ सं . गल = गळणें ]
  स्त्री. ( गो . ) पठार ; मोठें मैदान .
  स्त्री. शिवी ; गाली पहा . ( क्रि० देणें ). ऐसिआं देतां गाळी । - शिशु ८७२ . [ सं . गालि ]
०वट   गाळवी - वि . रेंदा , दलदल , चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली ( जमीन ); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें .
०शिवी  स्त्री. निंदा ; शिव्या ; शिवीगाळ . ( क्रि० देणें ). गाळीप्रदान , गाळिप्रदान - न . शिव्या ; गालिप्रदान . समर्थ समर्थांसी ( श्रीरामास ) गाळिप्रदानें समर्पिती । - सप्र ३ . ७ . गाळीखोर , गाळयारा - वि . शिवराळ ; शिव्या देणारा .
किंवा   गाळवी - वि . रेंदा , दलदल , चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली ( जमीन ); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें .
०वंड  न. गाळवट जमीन .
०साळ  पु. रेंदा ; चिखल ; कचरा . [ गाळ द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP