Dictionaries | References

गाहा

   
Script: Devanagari

गाहा     

 पु. जमाव ; तयारी ; स्थान धरणें . ' तुम्हीं आपले फौजेनिशी गाहा करून असणें .' - शारो १ . ५ . ' लहानथोरांची दिलभरी करून फौजेचा गाहा करीत असतो .' - पेद १ . २५ . ' पत्रांमागून पत्रें व जासूद जोड्या रवाना करून फौजेची गाहा येई तें करणें .' - रा ३ . २२२ . ( ग्राह ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP