Dictionaries | References ग गिरफतार Script: Devanagari See also: गिरफदार , गिरिफतार , गिरिफदार Meaning Related Words गिरफतार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ अडकलेला ; कैदी ; बध्द ; बंदी . २ निमग्न . तोंपर्यंत याच मनसुब्यांत गिरिफदार आहों . - रा १ . ९७ . ३विवंचनामग्न ; चिंतातुर ; ४ हैराण . वाटेनें पर्जन्यामुळें फार गिरफतार जहाले . - पया ४२८ . [ फा . गिरिफतार ]०री स्त्री. १ कैद ; बंदी ; बंधन . २ विवंचना ; चिंता . अम्हांसारखे आहेत ते गिरफदारींत मग्न असतात . - ख १ . ३९ . [ फा . गिरिफ्तारी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP