Dictionaries | References ग गुंता Script: Devanagari See also: गुतका , गुतगा , गुता , गुत्ता Meaning Related Words गुंता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 6 Chaffy residue after thrashing. गुंता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Obstruction, stoppage, detension. Fig. Difficulty or hindrance. Tangledness (of hair &c.). गुंता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गुंतवळ , गुंतागुंत , घोटाळा . गुंता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तू इत्यादींची एकमेकांत अडकण्याची क्रिया Ex. श्याम रशांची गुंतागुंत सोडवत आहे. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गुंतावळ गुंतवळ गूत गुंतागुंतWordnet:asmগাঁঠি bdजेथो नांनाय benগ্রন্হি gujગૂંચ hinउलझन kasکُھر kokघुस्पणी nepउल्झ्याइ oriଅଡୁଆ urdالجھن , گتھی गुंता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अटकाव ; अडथळा ; खोटी ; प्रतिबंध . २ ( ल . ) अडचण ; हरकत ; नड . ह्यामधिं कांहीं गुंता नाहीं । - ऐपो ३२ . ३ शेंडी - वेणींतील गुंतवळ ; विंचरतांना बाहेर निघालेले केंस . ४ ( ल . ) सुतक . ५ गुंतागुंती ( केस , दोरा इ० ची ). ६ ( भात , सावा , हरीक वगैरेचें ) मळणीनंतरचें तृण , गवत , कचरा . ७ ( ना . ) ब्याद ; लचांड . ८ लढा ; तंटा .०गुंत गुत गुतामूत - स्त्री . १ गुंता ; गुंताड . २ गळफाटा ; घोंटाळा ; गोंधळ ; घोळ . गुंताड ; गुताड - नस्त्रीपु . १ गुंता अर्थ ६ पहा . ४ शिवर्यावरून आयंडा काढला व बुंध्याची दोरी सोडून शेंडयाला बांधून तो हालवल्यावर खालीं पडतात त्या भाताच्या बारीक पाती . - बदलापूर २९१ . ५ गुंतागुंत ; घोंटाळा ; गोंधळ . गुंतारुंता गुतारुता - पु . १ अडथळा ; अटकाव ; अडचण ( क्रि० घालणें ; पाडणें ). २ अडथळा केलेली स्थिति . ( क्रि० करणें ; होणें ). [ गुतणे + रुतणें ] गुंतापणें - क्रि . ( बे . ) गुंतणें . गुंतापा गुंतोळा - पु . ( बे . ) गुंताड , गुंताडा ( सूत , केस , इ० चा ) पहा . गुंता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुंता-गुंते पडणें१. अडचण येणें. २. कष्ट, त्रास पडणें. ‘कृष्णार्थ कृष्णास पडेत गुंते। की योगियांच्या हृदयांत गुंते।।’ -सारुह ६.१००. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP