Dictionaries | References

गुता

   
Script: Devanagari
See also:  गुंता , गुतका , गुतगा , गुत्ता

गुता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
6 Chaffy residue after thrashing.

गुता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Obstruction, stoppage, detension. Fig. Difficulty or hindrance. Tangledness (of hair &c.).
 m  A contract or monopoly. A grog-shop.

गुता     

 पु. १ अटकाव ; अडथळा ; खोटी ; प्रतिबंध . २ ( ल . ) अडचण ; हरकत ; नड . ह्यामधिं कांहीं गुंता नाहीं । - ऐपो ३२ . ३ शेंडी - वेणींतील गुंतवळ ; विंचरतांना बाहेर निघालेले केंस . ४ ( ल . ) सुतक . ५ गुंतागुंती ( केस , दोरा इ० ची ). ६ ( भात , सावा , हरीक वगैरेचें ) मळणीनंतरचें तृण , गवत , कचरा . ७ ( ना . ) ब्याद ; लचांड . ८ लढा ; तंटा .
 पु. ( कों . गो . ) गुत्ता ; मक्ता ( विक्री , पुरवठा वगैरेचा ). पांच सात हजार रुपये तूर्त ... व सत्तावीस हजार ... येथील बाबतीचा गुतका जाला होता . - पेद १० . ५८ . गुतकेदार , गुतगेदार - पु . ( गो . ) मक्तेदार . [ का . गुत्तिगे = करार ]
 पु. संशय . ' तो ( ऐवज ) त्यानें साराच या परदेशियाचे घरींच ठेवला आहे यास गुता नाहीं .' - समारो ४ . ५३ ; ६ . ०६ . ( गुंतले , गुंता )
०गुंत   गुत गुतामूत - स्त्री . १ गुंता ; गुंताड . २ गळफाटा ; घोंटाळा ; गोंधळ ; घोळ . गुंताड ; गुताड - नस्त्रीपु . १ गुंता अर्थ ६ पहा . ४ शिवर्‍यावरून आयंडा काढला व बुंध्याची दोरी सोडून शेंडयाला बांधून तो हालवल्यावर खालीं पडतात त्या भाताच्या बारीक पाती . - बदलापूर २९१ . ५ गुंतागुंत ; घोंटाळा ; गोंधळ . गुंतारुंता गुतारुता - पु . १ अडथळा ; अटकाव ; अडचण ( क्रि० घालणें ; पाडणें ). २ अडथळा केलेली स्थिति . ( क्रि० करणें ; होणें ). [ गुतणे + रुतणें ] गुंतापणें - क्रि . ( बे . ) गुंतणें . गुंतापा गुंतोळा - पु . ( बे . ) गुंताड , गुंताडा ( सूत , केस , इ० चा ) पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP