Dictionaries | References

गुडघे मेटी येणें

   
Script: Devanagari
See also:  गुडघे मेटीवर येणें

गुडघे मेटी येणें

   मेटाकुटीस येणें
   दमून गुढग्‍यांवर चालण्याची पाळी येणें
   दमणें
   थकणें
   गळून जाणें. ‘संवाहक वर सांगितल्‍याप्रमाणें विचार करीत करीत गुडघे मिटीवर येऊन-उठावे न उठावे अशा विचारांत आहे.’ इस्‍लामपूरकरकृत चारुदत्त आणि वसंतसेना, पान ४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP