-
Vile, vexatious, tiresome &c. See खडतर & खचरट. 2 or खत्रूड Lean, spare, meagre; a shriveling or starveling: also impotent, imbecile, decrepit. A term of rather undefined abuse for man or animal. Used also of women and children in the sense of Vile, nasty, naughty, good for nothing, incorrigibly bad.
-
a Vile, good for nothing, impotent.
-
वि. १ दुष्ट ; त्रासदायक . खडतर आणि खरचट पहा . २ कृश ; रोड ; रोडका मरतुकडा ; पाप्याचें पितर ; बुळा ; नामर्द ; अजागळ ( मनुष्य , पशु ). ३ खट्याळ ; कोडगा ; ओंगळ ; हट्टी ; नादान ; कुचकामाचा ( बायका , मुलें ). खडतर - खडतर ?)
-
न. स्त्री . जेथें घाण पडली आहे ; कुजके पदार्थ पडले आहेत अशी जागा ; कुजके , नासके पदार्थ , घाण . ( खत )
Site Search
Input language: