Dictionaries | References

गुम

   
Script: Devanagari

गुम     

verb  जुनारफोरखौ गांसो जानो थाखाय एंगारना होनाय   Ex. बियो मोसौ गुमगासिनो दं
HYPERNYMY:
माव
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
SYNONYM:
गांसो जाहो
Wordnet:
benচরানো
gujચરાવું
hinचराना
kanಮೇಯಿಸು
kasگاسہٕ کھیاوناوُن
kokचरोवप
malമേയ്ക്കുക
marचारणे
nepचराउनु
oriଚରାଇବା
panਚਰਾਉਣਾ
sanचारय
telమేపు
urdچرانا

गुम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ग़ायब, लापता

गुम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Still, quietly, silently. v बस, अस. 2 In the stray, missing, or lost state.

गुम     

अ.  चूप , मुकाटयाने , शांत , स्तब्ध .

गुम     

क्रि.वि.  शांतपणे ; स्वस्थपणें ; मुकाटयानें . ( क्रि० बसणें ; असणें ). [ प्रा . दे . गुम्म = मुग्ध होणें ? फा . गुम = हरवलेलें ; दुर्लक्षित ]
 न. ( व . ) टेंगूळ ; फुगवटा ; गुबारा . फोडाला गुम धरलें . [ हिं . गूमडा ]
क्रि.वि.  चुकलेल्या , हरवलेल्या स्थितींत . - वि . नष्ट ; हरवलेलें ; चुकलेलें . [ फा . गुम ]
०शूद वि.  ( पत्रव्यवहार ) गहाळ ; हरवलेलें ; नष्ट झालेलें . सनद गुमशूद झाली म्हणौनु इस्कील न करणें . - रा २० . ३५५ . [ फा . गुमशुद ]

गुम     

गुमची विद्या गुम्‍म जाणां, भुरगी बावडी काय जाणों?
(गो.) आईबापांनी काय व्यवहार गुपचुपपणें केले ते त्‍यांचे त्‍यांना ठाऊक. लहान मुलांना बिचार्‍यांना आपण कसे झालो आणि कुठून आलो याची काय कल्‍पना असणार? दोन व्यक्तींनी गुप्तपणे एखादी गोष्‍ट करावी आणि ती न कळून जिज्ञासा बुद्धीने एकाने, काय म्‍हणून प्रश्र्न विचारावा, अशा वेळी म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP