Dictionaries | References ग गुह्य मित्रास न सांगेल, तर प्रगट झाल्यावर फजीत पावेल Script: Devanagari Meaning Related Words गुह्य मित्रास न सांगेल, तर प्रगट झाल्यावर फजीत पावेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो आपले गुह्य मित्रास सांगून त्याचा योग्य तो सल्ला घेत नाही ते गुह्य फुटल्यावर पश्र्चात्ताप करण्याची पाळी येते. कारण त्यावेळी योग्य उपाय करण्याची वेळ बहुधा टळून गेलेली असते व मित्राच्या साहाय्याचा त्याला उपयोग होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP