Dictionaries | References ग गूड Script: Devanagari See also: गूढ Meaning Related Words गूड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with the ear. गूड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुड पहा . १ कणसासकट बांधलेली पेंढी , जुडी ( जोंधळा , बाजरी वगैरची ). बाजरीचें - जोंधळयाचे - गव्हाचें - गूड - ढ . २ ( खा . ) गंजी ; ढीग ; रास ; सुडी . ३ ( व . ) कडब्याची वगैरे उंच व देवळाच्या शिखरासारखी रचलेली गंज .[ का . गुड्ड = डोंगर . गुडी = देऊळ ] गूड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गूड खाय घोडा, तेल खाय जोडाघोडा हा सारखा बाटूक, धान्याच्या पेंढ्या खात असतो, त्याचप्रमाणें जोडा कितीतरी तेल पितो. घालावे तितके थोडेच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP