Dictionaries | References ग गोव Script: Devanagari See also: गोवा , गोवी Meaning Related Words गोव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ गुंता ; अटकाव ; अडथळा ; गुंताड . ( ल . ) २ संकट ; घोटाळा ; बंधन . उदंड गोवा केला लोकीं होती मृगजळें गोवी केली - तुगा ७१५ . ३ कायम जडविणें ( एखाद्यास एखाद्या कामीं , हुद्यावर ). [ सं . गोपय ; प्रा . गोव ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP