Dictionaries | References

गौरशी

   
Script: Devanagari

गौरशी

  स्त्री. १ खोल चौकशी ; सूक्ष्म परीक्षा . गौर पहा . आमची गौरशी करून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तुणुकेस हजीर आहों . - ऐस्फुले ५२ . २ ( चुकीनें ) ऊर्जित ; सर्फराजी ; गौरव . आम्ही कामकाज केलें हें धनी दृष्टीनें पाहून गौरशी करील म्हणोन आस्था होती . - पया १०० . [ फा . घौर + रसी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP