Dictionaries | References ग गौरी रुठेगी तो अपना स्वहाग लेगी, भाग तो न लेगी Script: Devanagari Meaning Related Words गौरी रुठेगी तो अपना स्वहाग लेगी, भाग तो न लेगी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गौर रुसली तर सौभाग्य घेऊन बसेल, नशीब तर काही तिच्याने पालटत नाही. आपणावर कोणाचाहि रोष झाला तरी जे आपल्या नशीबाने मिळावयाचे त्याच्या आड कोणी येऊं शकत नाही. आपले भाग्य तर कोणी नेत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP