Dictionaries | References

ग्लांति

   
Script: Devanagari
See also:  ग्लानि

ग्लांति     

 स्त्री. १ मांद्य ; सुस्ती ; मांदगी . २ खिन्नता ; खंती . आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं । - ज्ञा ९ . ५११ . ३ नम्रपणाची प्रार्थना ; काकुळत ; विनवणी . ग्लांति लिहितां वेळोवेळां । - एरुस्व ४ . ४४ . ४ क्लांति ; श्रांतपणा . ५ दु : ख ; पश्चात्ताप . वासना नदी माहांपुरीं । प्राणि बुडतां ग्लांती करी । - दा ५ . २ . १३ . ६ उतरती कळा ; दुर्बलता . [ सं . ग्लै ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP