Dictionaries | References घ घडणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घडणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 3 Forming or modeling skill. 4 The paper kept by the कुळकरणी in account with the families of the village. Rate this meaning Thank you! 👍 घडणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Forging. Form. Forming or modelling skill. Rate this meaning Thank you! 👍 घडणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एक हिशोबाचा कागद . प्रत्येक महालाबद्दल अगर एकाकडे अनेक महाल असल्यास त्या सर्वाबद्दल त्याचे नांवचा एकच पण मोकळे वर्खाचा कागद तयार करीत . त्यांत सरंजाम बाब त्याप्रमाणें खर्च लिहून बाकी राहिलेला आकार जामदाराचें नांबें लिहित असत . तसेंच सनदापत्रें एक साली वगैरे पट्टी याशिवाय देवस्थान वर्षासन व खैरात व रोजीनदार व धर्मादाय व इनाम व किरकोळ दफाते व जप्ती मोकळीक व निवाडपत्रें व वतनपत्रें उत्साह खर्च व श्रावणमास दक्षिणा व हरदास बिदागी वगैरे प्रत्येक कलमाबद्दल एकंदर आवर्जे सालवार निराळे तयार करीत असत . याप्रमाणें घडणी हा कागद खतावणी अन्वये मोकळे वर्खाचा हुजूर तयार होत असे . - भारतवर्ष , मराठ्याचें दप्तर १२ . ( घडणें ) स्त्री. १ घडणें ; करणें ; बनविणें . २ ( घडलेल्या दागिन्यांचा , वस्तूंचा ) घाट ; डौल ; ढाळ ; ढब . ३ घडण्याचें कौशल्य , कारागिरी , हातोटी . ४ कुळकर्ण्यानें ठेवावयाचा गांवांतील कुळवार हिशेबी तक्ता . ५ प्रांतवार सरसालीचे जमाबंदीचे वगैरे हिशेब व प्रांतवार सरसालांत झालेले हुकूम यांची प्रांतवार खतावणी . - इनाम ५१ . ६ समुदाय ; जमाव . येती ऋषीच्या घडणी । - वसा ४५ . [ घडण ] Related Words घडणी घटणिया दफ्तर अरणी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP