Dictionaries | References घ घरी बसविणें Script: Devanagari Meaning Related Words घरी बसविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. कामावरून काढणें. २. निरुद्योगी, निरुपयोगी ठेवणें. २. बेकार बनविणें. ‘सरबत, पन्हे, दूधसाखर, घोटा व थंडाई, यांस चहा, कॉफी, सोडावाटर, लेमोनेट आणि शांपेन दारूने घरी बसविले.’-शाब १.५०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP