Dictionaries | References घ घळघळां Script: Devanagari See also: घळघळ Meaning Related Words घळघळां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used of tears, or of a stream, and conveying the impression of copiousness, freeness, flowingness. Ex. पोराची आठवण झाली म्हणजे घ0 रडूं लागती. 2 Loosely or slackly--clothes or ornaments fitting. घळघळां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Used of tears, or of a stream, and conveying the impression of copiousness, freeness, flowingness. Loosely or slackly. घळघळां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. घटघटां ; आकंठ ; पुष्कळ ; विपुल . आधीं उद्रक आणविलें । घळघळां उदंड घेतलें । - दा १८ . १० . १९ . अश्रूंची व पाण्याच्या प्रवाहाची विपुलता , अनिरुध्दता इ० कांचा वाचक शब्द . १ डोळयांतून खळखळ अश्रू ढाळीत . पोराची आठवण झाली म्हणजे ती घळघळ रडूं लागते . २ खळखळ आवाज करीत ( पाणी इ० वाहतांना ). ३ सईलसर ; अघळपघळपणें , सुटसुटीतपणें ( दागिने , कपडे अंगाला होणें , बसणें ). [ घ्व . घळ - खळ द्वि . ]०घंटा पु. १ घणघण घंटा ; पोकळपणा ; रितेपणा . २ पूर्ण अभाव ; शून्यभाव . [ घणघणघंटा ]०पोतें वि. ( ल . ) अंगास नीट न येणारा , सैल होणारा , पोत्यासारखा घळघळां लोंबणारा ( कपडा , दागिना , जोडा इ० ) [ घळघळ + पोतें ]०माळा स्त्री. अव . हात बारीक , रोडका असल्यानें सैल होणार्या व त्यामुळें माळांप्रमाणें घळघळ वाजणार्या बांगडया , कांकणें ; अगदीं ढिल्या होणार्या बांगडया . [ घळघळ + माळा ]०वाघ्या वि. ( उप . ) ज्याच्या अंगावरील कपडे घळघळां लोंबत आहेत असा ( मनुष्य ). घळघळ पोत्याचा . [ घळघळ + वाघ्या = खंडोबाचा भक्त ] Related Words घळघळां घुळघुळा घुळघुळ घळघळ घळघळाट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP