Dictionaries | References घ घळमेळ Script: Devanagari See also: घळमळ Meaning Related Words घळमेळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v पड, हो, चाल. घालमेल is the preferable form of the word. See both घालमेल & घप्पाघोळ. घळमेळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( प्र . ) घालमेल ( एखाद्या कामाची ) धांदल ; खवदव ; दगदग ; तारंबळ ; उपद्वयाप . २ ( बाह्य वस्तूचा , मनाचा ) गोंधळ ; घोळ ; घोंटाळा . ( क्रि० पडणें ; होणें ; चालणें ). घप्पागोळ पहा . कोणी आड येईना या चिंदा । अशी घळमळ पडली मदा । - पला ८६ . [ घालमेल ] स्त्री. मोकळया मनाचा , स्नेहभावाचा संबंध , दळणवळण , व्यवहार . घळामेळीचा - वि . विशेष सलगीचा ; दाट परिचयाचा . [ घळमळीत ; घळणें + मळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP