Dictionaries | References

घापणें

   
Script: Devanagari
See also:  घापतणें

घापणें     

उ.क्रि.  १ घालणें ; घातलें जाणें . नाना गगनौलाचिया माळा । वांझेच्या जालया गळां । घापती तो सोहळा । पाविजतसे ॥ - अमृ ७ . ८२ . २ घालवून देणें ; बाहेर टाकणें ; सोडणें . जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासि । - ज्ञा १८ . २३ . - अमृ ७ . १९० . [ घालणेचें कर्मणि रूप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP