Dictionaries | References घ घापतणें Script: Devanagari See also: घापणें Meaning Related Words घापतणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ घालणें ; घातलें जाणें . नाना गगनौलाचिया माळा । वांझेच्या जालया गळां । घापती तो सोहळा । पाविजतसे ॥ - अमृ ७ . ८२ . २ घालवून देणें ; बाहेर टाकणें ; सोडणें . जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासि । - ज्ञा १८ . २३ . - अमृ ७ . १९० . [ घालणेचें कर्मणि रूप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP