|
अ.क्रि. ( प्रवास - निजणें , जेवणें , मरणें इ० करावयास ) सिध्द होणें ; ( प्रवास , अनंतत्वाचा प्रवास करण्याच्या ) बेतांत असणें . तो निजावयास , जेवण्यास , जाण्यास घुडला . [ सं . घट ] घुडाघूड - स्त्री . ( राजा . ) ( जाण्याला , काम करण्याला ) सिध्द , तयार होणें ; प्रवासास जाण्याच्या वेळची ( माणसाची , पशूची ) सिध्दता , तयारी , सज्जीकरण . तुमची घुडाघूड होईल तों मीं जेवून येईन . [ घुडणें द्वि . ]
|