Dictionaries | References

घुसमाडणें

   
Script: Devanagari
See also:  घुसमाटणें

घुसमाडणें     

स.क्रि.  १ ( ना . ) ( एखाद्याची ) रग जिरविणें ; ( एखाद्याला ) जमीनीवर लोळवून त्याचीं गात्रें शिथिल करणें . २ रगडणें ; दडपणें . मुरगाळीतां कान । घुसमाडील सावधान । - तुगा ३२०६ . ३ कोंडमारा करणें . [ घुसमटाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP