Dictionaries | References

घेंगरी

   
Script: Devanagari
See also:  घेंगडी , घेंघरी , घेडा , घेडी , घेडीमुंगी

घेंगरी     

 स्त्री. पु . एका जातीची तांबडी व आकारानें मोठी असलेली मुगी ; घेवडी , चांचड ; ही चावते . या मुंग्या समुदायानें राहतात . [ घेवडा ? तुल० सं . घुड = एक मोठी काळी माशी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP