-
khuḍakhuḍa or ḍāṃ ad Imit. of certain sounds expressive of certain movements or manners, as of a pulsation in the belly, of a quivering or shuddering, of the chattering of teeth, of the fluttering and flapping of a dying fowl, of the floundering or writhing of a dying or wounded man &c. &c. v वाज, कर.
-
स्त्री. प्राणांतील आचका , आंसडा , वळवळ . ' खुडखुड केली आणी प्राण सोडला .' ( ध्व .) खुडखुडां - क्रिवि . विशिष्ट प्रकाराचा ( पोटांतील खुटखुटण्याचा , कांपण्याचा , थरथरण्याचा ; मरणाच्या कडकडण्याचा ; मरण्यार्या पक्ष्यांच्या फडफडण्याचा ; मरणार्या किंवा जखमी मनूष्यांच्या धडपडण्याचा इ० ) आवाज होऊन ( क्रि० वाजणें ; करणें ;) खुडखुडणें - अक्रि . १ थंडीनें कुडकुडणें . २ ( पोटांत थोडेंसें ) खुटखुटणें . ३ खुटखुट असा आवाज होणें . ( ध्व .)
-
The convulsive agony, the kick or throe, in death. Ex. खु0 केली आणि प्राण सोडला.
Site Search
Input language: