Dictionaries | References

घेता

   
Script: Devanagari

घेता

   घावि . घेणारा . जे मुकुटांचे वृथा नटति घेते । - मोआश्रम ४ . २४ . [ घेणें ]
 वि.  नेहमीं पैसे उसनवार , कर्जाऊ घेऊन वेळेच्यावेळीं फेडणारा ; कर्जाच्या बाबतींत चोख व्यवहार करणारा ; नेहमीचा गिर्‍हाईक . घेत्या दे या कुळास पैसा द्यावा . [ घेणें + देणें ] घेतां देतां - क्रिवि . ( व्यापारांत ) शेवटीं नक्की ठरविण्याच्या वेळीं ; देवघवीच्या रदबदलीच्या शेवटीं ; प्रत्यक्ष देवघेवीच्या वेळीं ; किंमत ठरवून खरेदी करावयाच्या वेळीं . सनगाची किंमत दहा रुपये सांगता , घेतां देतां एक दोन रुपये उतरील .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP