Dictionaries | References घ घोंटीव Script: Devanagari Meaning Related Words घोंटीव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ घोटलेलें ; घोटून घोटून , घासून घासून गुळगुळीत केलेलें . २ उजळा दिलेलें ; चकचकीत केलेलें . पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥ - ज्ञा ६ . २२४ . हिरा घोंटीव व तासलेला नसून ... - पदाव ७० . ३ चांगलें वळविलेलें ; मेहनत घेऊन काढलेलें ( अक्षर ). ४ ठराविक ; ठरीव ; विवक्षित ; नेहमींच्या प्रचारांतील . इतर लोक नव्या - जुन्या पध्दतीच्या घोंटीव शिव्या देऊन वेळ मारून नेत असतील . - विक्षिप्त १ . ५६ . [ घोटणें ]०काम न. १ मातीच्या चित्राचा ओबडधोबडपणा जाण्याकरितां तें चित्र घोटून गुळगुळीत करण्याचें काम . २ ( रंग इ० ) घोटण्याचें काम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP