Dictionaries | References

घोडें पुढें घालणें

   
Script: Devanagari
See also:  घोडें पुढें ढकलणें , घोडें पुढें दामटणें , घोडें पुढें हांकणें

घोडें पुढें घालणें     

१. इतरांच्या पूर्वी आपला कार्यभाग घाईघाईने साधून घेण्याचा प्रयत्‍न करणें
आपणच पुढे सरसावणें. ‘ब्रिटिश वसाहतींनी आपल्‍या हक्‍काचे घोडे पुढे दामटले.’-सास २.४४६.
दुसर्‍यांच्या संभाषणात मध्ये तोंड घालणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP