Dictionaries | References

चउत्रा

   
Script: Devanagari
See also:  चउंकडे , चउकडे , चउथरा , चऊक , चऊत , चऊथ

चउत्रा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cuṅkaḍē, cutrā, cutharā, cūka, cūta, cūtha &c. See under चौ.

चउत्रा     

 पु. चौथा भाग ; चौथ ; चतुर्थाश . बडोदें शहराच्या केलेल्या निरनिराळ्या प्रत्येक भागास चउत्रा म्हणतात . उदाहरणार्थ , वाडी चउत्रा , रावपुरा चउत्रा .' - सयाजी १ . ७७ . ( सं . चतुर्थ )
चौकडे , चौत्रा , चौथरा इ० चौ मध्यें पहा . कोणी चौउत्रे घालोनि जाण । निर्मळ जागा करिती सारऊन । - महिकथा २५ . ६४ . सवाहात रुमालावर चऊक भरविला । - पला ९७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP