Dictionaries | References

चणवणी

   
Script: Devanagari

चणवणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caṇavaṇī n A gruel or dilute preparation of gram-flour.

चणवणी     

 न. हरभर्‍याच्या पिठाचे पिठलें किंवा आमटी . [ चणा + पाणी . सं . चण = हरभरा + वण = पाणी ]
०मिठवणी  न. गरीबी जेवण ; कदान्न ; आलापाला ; कोंडामोंडा .
०मिठवणी   असणें - केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें ; वाईट अवस्था येणें .
पिऊन   असणें - केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें ; वाईट अवस्था येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP