Dictionaries | References

चतुष्ट

   
Script: Devanagari
See also:  चतुष्टस्ट

चतुष्ट     

 न. चौकशी ; शोध ; चार ठिकाणी विचारणा , शोध . ' चतुस्ट करुन शोध पाहून पारवानगी राजश्री नारोपंत प्रचुरे यांसी सांगितले की आल्या वरांस मूल देणें .' - पेद ४३ . ७२ . ( सं . चतुष्ट )
वि.  उघड ; प्रकट जाहीर ; चार जणांस माहींत . चतुष्टाई पहा . ' उतर खासदसखते चतुष्ट न होता प्राप्त व्हावे ' - पेद २५ . २६५ . ( सं . चतुर् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP