Dictionaries | References

चर्तुर्थाश्रम

   
Script: Devanagari

चर्तुर्थाश्रम

  पु. ब्रह्मचर्य , गार्हस्थ्य , वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांपैकीं शेवटला , म्हणजे संन्यास . [ सं . ] मी आतां संसार सोडून चतुर्थाश्रम धारण करणार . - विवि १० १० . २२५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP