Dictionaries | References च चांग Script: Devanagari See also: चांगदेव , चांगला Meaning Related Words चांग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A name of the Shiva-incarnation भैरव; also of a certain ज्योतिलिंग or lingam. See चांगभला.Good. Popularly चांगला. चांग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Good; prospering; usual. चांग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चांगला ; बरा ; उत्तम , छानदार . ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें । - अमृ ४ . ४३ . कोणास लाभ घडतां सुख त्यांस वाटे । ते लाविती रिपुस बोधुनि चांग वाटे । - अर्वाचीन २२१ . २ धीट ; धैर्यवान ; शूर . एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । - ज्ञा १ . १३५ . [ सं . चंग = सुंदर ; सुदृढ ; तुल० का . चन्न - न्नु = सुंदर ] पु. एक प्राणघातक यंत्र . एका उंच मंचाखाली एक खड्ग जोडलेलें असतें . त्या मंचावरुन अपाराध्यास त्या खड्गावर फेंकून त्याचा प्राणघात करतात . पु. चांगोबा ; शिवाचा अवतार जो भैरव तो ; एका ज्योतिर्लिंगाचें नाव . चांगभला पहा . ( शके ११५५ चा पंढरपूर शिलालेख ) चांगा असेंहि रूप येतें उदा० चांगा - वटेश्वर - चक्रपाणी - सत्यसिध्द इ० .०चाली वि. चांगल्या चालीचा , चागतीचा सकलहि कलहंसीसारिख्या चांग चाली . - आसी ७४ . चांगट - वि . ( काव्य ) सुंदर ; सुरेख ; सुबक ; गोजिरवाणा ; सुरूप देखणा . [ चांग + ट प्रत्यय ] चांग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांगा वचूनु आंगा गू(गो.) चांगले करायला जाऊन अंगाला मात्र गू लागायचा. Related Words चांग वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग सारी नवरी चांग आणि एका डोळयांत वांग पोटां येणें अचांगणें सहनै चांगभांग चांगा चांगावा चांगावें चांगें चांगो सुक्याबरोबर ओलें जळतें सौरा उराउरी धड कांटयावर आहाति अचांगी सहनाई अनुकरणें मगण ठेवरेव मुग दत्ताचे चोवीस गुरू चांगला अभंग मूग सौर बुद्धि वर देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP