Dictionaries | References

चाक्षुषी

   { cākṣuṣī }
Script: Devanagari

चाक्षुषी

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
CĀKṢUṢĪ   An art, the study of which will enable one to see anything in the three worlds. Cākṣuṣī was taught by Manu to Soma, by him to Viśvāvasu, by him to Citraratha, the Gandharva and by him to Arjuna, son of Pāṇḍu. [Ādi Parva] .

चाक्षुषी

 वि.  डोळयासंबंधाची ; दृष्टिविषयक . - स्त्री . एक अस्त्र . मग योजिता झाला चाक्षुषी । कामिनी सैन्य वधावया । - जै २२ . ५८ . [ सं . ] - प्रेम - न . दृष्टिविषयक प्रेम ; बाह्य स्वरूपावरून उत्पन्न होणारें प्रेम . चाक्षुषी प्रेमाच्या पहिल्याच दृष्टीनें आषकमाषुक बध्द होतात . - विद्याहरण पृ . २० . - विद्या - स्त्री . जादुगिरी ; नजरबंदीची विद्या ; दृष्टिमोह करण्याची विद्या ; जगांतील कोणताहि पदार्थ आपल्या चक्षुंनीं जसा पहावा असें इच्छावें तसा तो दिसणें ह्या विद्येला चाक्षुषीविद्या म्हणतात . ही चित्ररथ गंधर्वानें अर्जुनास दिली होती . अर्जुनें सावधानें ते क्षणां । चाक्षुषी विद्या जपिन्नली । - जै ७५ . १७३ . मी चाक्षुषी स्वविद्या देतों घ्या दिव्य पांचशत वाजी । - मोआदि ३१ . २५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP