Dictionaries | References च चाचणी Script: Devanagari See also: चांचण , चांचणी , चांचणूक , चाचण , चाचणूक Meaning Related Words चाचणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cācaṇī or cāñcaṇī f also चांचण f Sugar prepared for conserves or confectionaries.cācaṇī or cāñcaṇī f चाचणूक or चांचणूक f चाचण f Examining, tasting, trying. v कर, पाह, घे. चाचणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Examining; sugar prepared for conserves. चाचणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कस लावणे , तपासणी , परीक्षा करणे ( अल्प भागाची );ना. कसोटी , तावणे - सुलाखणे , दिव्य ( करणे ), पारखणे . चाचणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : परीक्षा, पाक चाचणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. साखरेचा पाक . ( मिठाई , मुरंब्याकरितां केलेला ). - चाचणीचें बेसन - न . हरभर्याची भिजलेली डाळ वाटून लाल पडेपर्यंत परतून काढावी व त्यावर दूध शिंपून ढवळावें . नंतर साखरेचा पक्का पाक करून त्यांत वेलदोडे वगैरे मसाला टाकून त्यांत पीठ घालून त्याचे लाडू करावे . स्त्री. १ परीक्षा करणें ; चव पाहणें ; पारखणें ; तपासणी ; परीक्षा . ( क्रि० करणें ; पाहणें ; घेणें ) तो पंडित काय काय पढला आहे याची मी चांचणी पाहिली . २ ( सोनारी ) कसासाठीं ठेवलेला भाग ( चांदी - सोन्याचा ) - जनि ( बदोदें ). [ सं . चंचू ; म . चोचणें ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP