Dictionaries | References

चांचण

   
Script: Devanagari
See also:  चांचणी , चांचणूक , चाचण , चाचणी , चाचणूक

चांचण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cāñcaṇa n A mosquito.

चांचण     

 स्त्री. साखरेचा पाक . ( मिठाई , मुरंब्याकरितां केलेला ). - चाचणीचें बेसन - न . हरभर्‍याची भिजलेली डाळ वाटून लाल पडेपर्यंत परतून काढावी व त्यावर दूध शिंपून ढवळावें . नंतर साखरेचा पक्का पाक करून त्यांत वेलदोडे वगैरे मसाला टाकून त्यांत पीठ घालून त्याचे लाडू करावे .
 न. स्त्री . १ चावड . २ डांस ; मच्छर ; चिलट , पिसा पिसोळे चांचण । - दा ३ . ७ . ७ . चांचण्या म्हणती आमुचें घर । - दा १० . १० . ४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP