Dictionaries | References

चाटया

   
Script: Devanagari
See also:  चाटी , चाट्या

चाटया     

 पु. १ कापडाच्या व्यापार्‍याची जात ; कापडवाला . चाटी आणि सराफ सोनार । - जै १० . ४० . द्वारकेचा सभाग्य चाटा । वस्त्रश्रेणी पुरवी अचाटा । २ ( व . ) कोष्टी . [ सं . श्रेष्ठी . तामिळ = चेट्टी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP