Dictionaries | References

चाडू

   
Script: Devanagari
See also:  चाड , चाडखोर , चाडया , चाडी

चाडू     

 स्त्री. किंमत ; पर्वा ; जरूरी . चाड पहा . तरी नसती कीर्तिची मला चाडी । - केक १५ . लोह परिसाची चाडू । देवा रे । - त्र्यंबक , स्तोत्रमाला १३४ . [ चाड ] चाडीस अडणें - मोहास , लोभास गुंतणें . तये चाडीस अडलें । अज्ञान तें पैं । - सिसं ४ . १५७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP