Dictionaries | References

चाढें

   
Script: Devanagari
See also:  चाडें

चाढें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
which holds the oil and wicks: also the vessel below, which receives the drippings. 2 The similarly-formed drilled seed-box of a drill-plough. चाड्यावर मूठ or चाडें मूठ धरणें To begin to sow. Hence To begin gen. चाडें मूठ लागणें-चालणें &c. expresses the being begun, or the going on, of sowing.

चाढें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The saucer-form, vessel of a समई.

चाढें     

 न. १ समईंत ज्या ठिकाणीं तेल वात घालतात तो वाटीसारखा भाग ; टवळें . २ ज्यांत वरच्या टवळयांतलें तेल ठिबकतें तो भाग . ३ बीं पेरण्याकरितां पाभरीवर जी लांकडाची वाटी असते ती . यांतून धान्याची मूठ सोडतात . ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सदगुरूंनीं केला कोडें । - ज्ञा ६ . ४९२ . - एभा ६ . ३०६ .
 न. ( कों . ) खांबाचा उथळा .
०फूल  न. समईचा वरचा भाग ( ज्यांत तेल घालतात तो ). याला फूल असेंहि म्हणतात . चोंड ( १ ). चाडयावर मूठ धरणें , चाडयावर चाडेंमूठ धरणें - ( पेरण्यास आरंभ करणें यावरून ) कोणतीहि गोष्ट - कार्य आरंभिणें . चाडेमूठ लागणें , चाडेमूठ चालणें - इ० वाक्प्रचार , पेरण्याचें कार्य , पेरणी चालू आहे , सुरू झाली हें दर्शवितात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP