Dictionaries | References

चावून चिकट करणें

   
Script: Devanagari

चावून चिकट करणें     

लोचटपणामुळे काम बिघडवून घेणें
फार चिकित्‍सा करून एखाद्यास कंटाळा आणून व्यवहार नासणें
अतिशय घासाघीस करणें. २. कंटाळवाणी बडबड करणें
पुन्हां पुन्हां तेच तचे सांगणें
वारंवार बजावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP