Dictionaries | References

चिदचिदग्रंथी

   
Script: Devanagari

चिदचिदग्रंथी

  स्त्री. चैतन्य व जड देह यांची गांठ , भेट ; जड व चैतन्य यांचा परस्पराध्यास . जीव नाशे शिवपणेंसी । चिदचिदग्रंथीसी अहंकारू । - एभा २० . ३७८ . [ सं . चित = चैतन्य + अचित = जड , स्थूल , अचेतन + ग्रंथी = गांठ , भेट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP