Dictionaries | References

चुकारी

   
Script: Devanagari
See also:  चाकारी , चुकायू , चुकार , चुकारचट्टू , चुकारतट्टु , चुकारतट्टू , चुकारू , चुकारूऊ , चुकावू

चुकारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Stray;--used of the animal or thing only after its being found by a stranger.

चुकारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Stray.
 f -रें
a c   A skulker, shirker, shuffler.
  A wheel-rut.

चुकारी     

( आपणास सांगितलेल्या , नेमून दिलेल्या कामाची ) चुकवाचुकव , टाळाटाळ , टंगळमंगळ करणारा ; चुकाऊ .
वि.  वाट चुकलेलें ; भटक्या मारणारें ; हरवलेले ( जनावर , वस्तु ) ( जनावर , वस्तु हरवल्यावर परक्याकडून सांपडल्यावर त्यासंबंधींहि हा शब्द योजतात ). [ चुकणें ]

चुकारी     

चुकार्‍या जाणें
चुकणें
नाहीसे होणें. ‘चुकार्‍या गेला राजा। चौघा जणांचा।।’ -दा १५.५.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP