|
स्त्री. १ चेंगरट ; दाटी ; गर्दी ; खेंचाखेंच . २ ( पाणी सांडल्यामुळें , पाऊस पडल्यामुळें होणारी ) चिडचिड ; चेंदरड , रेंदाड ; चिखल ; निसरडें . ३ गिलगिलीत , बिलबिलीत , चिघळणार्या , पाघळणार्या , चेंदरलेल्या ( खरबुजें , आंबें , गुळ इ० ) पदार्थाची रास . [ चेंदणें ]
|