Dictionaries | References

चौगण

   
Script: Devanagari

चौगण

  स्त्री. ठाईच्या , स्थिरतालाच्या चतथ्या हिश्शाइतका काल , मूळ तालाच्या चौपटज लद ताल . ( पखवाजीस ) सर्व तंतुवाद्यांची आणि नाचणासचीहि साथ तोडा , दुगण , चौगण सुध्दां करतां आली पाहिजे . - कला १९ . [ चौ + गण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP